बुलढाणा
-
कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित नेत्र चिकित्सा शिबिरात १५४० रुग्णांना लाभ
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेससा. आवाज न्यायाचाअरुणा दत्तात्रय खंडागळे वारकऱ्यांसाठी आषाढी-कार्तिकी तर रुग्णांसाठी अनुराधापरिवाराची शिबिरे नवसंजीवनी देणारी : पुरुषोत्तम महाराज पाटील…
Read More » -
आजचा गणेशोत्सव : धार्मिक की राजकीय?
साप्ता. आवाज न्यायाचा वृत्त संकलन – विजय मनोहर घोडे सामाजिक प्रबोधनाच्या संकल्पनेपासून आजच्या दिखाऊपणापर्यंतचा प्रवास!गणेशोत्सव म्हटला की डोळ्यांसमोर उभा राहतो…
Read More » -
बौद्ध समाजाने बैल पोळ्यामध्ये बैल आणल्यामुळे जातिवादक शिवीगाळ आणि भाला. काठीने मारहाण.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेससंग्रामपूर प्रतिनिधी संगीता उमाळे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील शेवगा खुर्द (शेतखेडा) येथे स्मशानभूमीच्या जुन्या वादावरून १० सप्टेंबर…
Read More » -
मुक्ताईनगरात ठाकरे शिवसेनेची संघटनात्मक मोर्चेबांधणी; निष्ठावंत शिवसैनिकांशी संवादावर भर
मुक्ताईनगरात ठाकरे शिवसेनेची संघटनात्मक मोर्चेबांधणी; निष्ठावंत शिवसैनिकांशी संवादावर भर मुक्ताईनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे…
Read More » -
चिनावलमध्ये अंधश्रद्धेकडून धम्माकडे! भालेराव कुटुंबाचा ऐतिहासिक निर्णय;
घरातील देवारा विसर्जित करून १४,५०० रुपयांचे दान विहाराला सुपूर्द दै निक आवाज न्यायाचाजळगाव जिल्हा प्रतिनिधीविनोद तायडे चिनावल ( ता रावेर…
Read More » -
चिखली तालुक्यात ‘कोरडा दुष्काळ जाहीर करा; पीक विमा तातडीने मंजूर करा -राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) ची मागणी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी-संजय खेडेकर चिखली- दि.११ तालुक्यात गेल्या चाळीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके पूर्णपणे वाळून गेली…
Read More » -
देऊळगाव राजा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा मनसेची मागणी.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी – शंकर शिवरकर देऊळगावराजा; तालुक्यात यधांच्या खरिप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात…
Read More » -
चिखली शहरात मोकाट कुत्र्यांचा चिमुकल्याला चावा, चिमुकला गंभीर जखमी,मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी-संजय खेडेकर चिखली -दि.११ शहरातील संभाजी नगर परिसरासह शहरात मोकाट कुत्र्यांनी प्रचंड हैदोस घातला असुन एका…
Read More » -
लोणवाडी गावात रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना वाढत असल्याने सर्व ग्रामस्थांनी आता सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे..
लोणवाडी गावात रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना वाढत असल्याने सर्व ग्रामस्थांनी आता सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.. घराचे दरवाजे-खिडक्या व्यवस्थित बंद…
Read More » -
बोडखा येथे वर्षावास निमित्ताने बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रवचन मालिका बुद्धमय वातावरणात संपन्न..
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेससंग्रामपूर प्रतिनिधीसंगीता उमाळेदि.१२/९/२०२६.भारतीय बौद्ध महासभा शाखा बोडखा महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित…
Read More »