जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
लोणवाडी गावात रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना वाढत असल्याने सर्व ग्रामस्थांनी आता सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे..

लोणवाडी गावात रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना वाढत असल्याने सर्व ग्रामस्थांनी आता सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे..
घराचे दरवाजे-खिडक्या व्यवस्थित बंद ठेवा, रात्री अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ शेजारी व संबंधित प्रशासनाला कळवा.. गावातील तरुणांनी रात्रीच्या वेळी गस्त देणे आता आवश्यक झाले आहे..
सतर्कता हीच सुरक्षितता!
आपलं गाव, आपली जबाबदारी