मुक्ताईनगर येथील महापुरुषांचे मानवंदना देतात असताना यांच्या असभ्य.
मुक्ताईनगर येथील कलाल डेपो मॅनेजर हा असभ्य वर्तन बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस वंदन करत असताना पायातील पादत्राणे तसेच ठेवून केले.
मुक्ताईनगर प्रतिनिधी
6 डिसेंबर 1956 रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण जगामध्ये अभिवादन केले जात असते पण मुक्ताईनगर येथे डेपो मॅनेजर नितीन कलाल व त्यांचे सहकारी बजरे यांचा वेगळ्याच मनुवादी पद्धतीने अभिवादन बाबासाहेब आंबेडकरांचे विटंबनास्पद अभिवादन सामाजिक संघटना मुक्ताईनगर तसेच इतर पॅंथर व सामाजिक सेल संघटनेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांनी ठरवल्याप्रमाणे मुक्ताईनगर डेपो आगारा प्रमुख यांच्या वरती ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यासाठी सज्ज झालेले आहे.
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना आहे आपण स्वतः प्रत अंगीकृत करून व बहाल केलेली आहे.
त्यादिवशी देखील मुक्ताईनगर येथे प्रमुख कलाल यांनी असाभ्यवर्तन केलेले आहे प्रत्येक वेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचे भावना दुखावणारा हा अधिकारी मुक्ताईनगर मध्ये नको. या अधिकाऱ्यावरती प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत असलेले दुजाभाव दिसून येते.
मुक्ताईनगर येथील समाजाच्या भावना दुखावलेले आहे.
त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे तरी त्यांना बडतर्फ करण्यात यावे. अशी मागणी समाज बांधवांमध्ये करण्यात आलेली आहे




