सामाजिक
पारळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

अकोट तालुका प्रतिनिधी विजय बघे
दि.19/ 2/2024 सोमवारी, पारळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, कार्यक्रमाचे अध्यक्ष, मारोती संस्थानचे अध्यक्ष गोपाळराव पाटील, तर प्रमुख पाहुणे, गावाचे पोलिस पाटील नाजुकराव घाटोळ, शेतकरी संवाद यात्रेचे, सुमित भाऊ नवलकार, होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माणिक पारसकर यांनी केले, गावातील शेकडो महिला, पुरुष तरुण वर्ग उपस्थित होते, कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले, योगेश गावंडे, दत्तात्रय नागे, दादाराव कडु नागोराव ठाकरे आभार प्रदर्शन राणा गावंडे यांनी केले जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली, राष्ट्रवंदने समारोप झाला.



