खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

प्रा. आ. केंद्र अंतुर्ली मार्फत श्री तुळजाभवानी गणेश मित्र मंडळ या ठिकाणी श्री गणेशा आरोग्याचा कार्यक्रम

सदर कार्यक्रमांमध्ये खालील तपासण्या तसेच उपचार करण्यात आले.
१)गरोदर माता व बालके तपासणी
२)असंसर्गजन्य आजार तपासणी आणि उपचार
३)आयुष्मान कार्ड काढण्यात आले
४)आभा कार्ड काढण्यात आले
५)रक्त तपासणी करण्यात आली.
६) मोफत औषधोपचार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या वेळी डॉ.शैलेश पाटील, डॉ. वैभव देव , आरोग्य सेवक ठाकरे, बाविस्कर सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच आशा सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री तुळजाभवानी गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते परिसरातील महिला नागरिक यांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी अनिल वाडीले व शेख भैय्या शेख करीम, किरण धायले यांनी भेट देऊन डॉक्टर व प्रा. आ. केंद्राचे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button