महाराष्ट्र
-
कारगिल विजय दिवस निमित्ताने रावेर येथील राका इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे पोलीस स्टेशनला शहिदांना श्रद्धांजलीपर कार्यक्रम सादर करण्यात आले
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसरावेर ता.प्रतिनिधी :-विकास आमोदकर आज दि. 26 जुलै 2026 कारगिर विजय दिवसा निमित्य रावेर येथील. रा. का.…
Read More » -
जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेचे यश!
पुनखेडे जि.प. प्राथमिक शाळेचा प्रणव सपकाळे शिष्यवृत्ती परीक्षेत चमकला स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर ता प्रतिनिधीविकास आमोदकरग्रामीण भागातील मर्यादित सोयी-सुविधा,…
Read More » -
रावेरला शासकीय गोदाम कर्मचारी व गृहरक्षक दल कडून वृक्षारोपण
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसरावेर ता.प्रतिनिधी :-विकास आमोदकर रावेर दि प्रतिनिधी येथील भारखेडा रस्त्यावरील शासकीय धान्य गोदाम परिसर येथे गोदाम कर्मचारी…
Read More » -
रावेर येथे लवकरच दुय्यम निबंधक कार्यालयाची नवीन इमारत
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विकास आमोदकर रावेर प्रतिनिधी येथे तालुक्यातील दस्तावेज नोंदणी साठी लवकरच दुय्यम निबंधक कार्यालयाची नूतन इमारतउभारण्यात येणार असल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी…
Read More » -
रावेर शिक्षण संवर्धक संघ, रावेर शताब्दी वर्ष वारकरी दिंडीचे आयोजन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसरावेर ता प्रतिनिधी :-विकास आमोदकर आज दिनांक 24/07/2026 शुक्रवार या दिवशी रावेर शिक्षण संवर्धक संघ, रावेर शताब्दी…
Read More » -
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला हिवरखेड येथे अभूतपूर्व प्रतिसाद.
हिवरखेड (वार्ताहर )दिल्ली येथे जंतर मंतर वर सुरु असलेल्या आंदोलनात आंदोलक विध्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे…
Read More » -
सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव बापू देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसचिखली तालुखा प्रतिनिधीअरुणा दत्तात्रय खंडागळे ▪️रुग्णालयात फळवाटप, श्री रेणुका देवी चरणी खण-पातळ अर्पण; चिखलीत शिवसैनिकांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन…
Read More » -
नगरपालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात ‘शहर विकास आघाडी’चा मासिक सभेवर बहिष्कार; प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शनेस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी शंकर शिवरकर देउळगाव राजा: नगरपालिका प्रशासनाचा मनमानी कारभार, नगरसेवकांच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि प्रभागातील विकासकामांना दिली जाणारी दुजाभावाची वागणूक…
Read More » -
शेतकरी कर्जमाफीबद्दल कृतज्ञता, समाजसेवेची बांधिलकी..
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसचिखली तालुका : प्रतिनिधीअरुणा दत्तात्रय खंडागळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आ. श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध…
Read More » -
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना चिखलीत अभिवादन
स्टार भारत लाईव्ह एकसप्रेसचिखली तालुका: प्रतिनिधीअरुणा दत्तात्रय खंडागळे ” अण्णाभाऊंचे विचार समाजाला आजही दिशा देणारे – नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख सत्यशोधक…
Read More »