खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर
कारगिल विजय दिवस निमित्ताने रावेर येथील राका इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे पोलीस स्टेशनला शहिदांना श्रद्धांजलीपर कार्यक्रम सादर करण्यात आले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता.प्रतिनिधी :-विकास आमोदकर
आज दि. 26 जुलै 2026 कारगिर विजय दिवसा निमित्य रावेर येथील.
रा. का. विद्यार्थ्यांनी शहीदांना श्रद्धांजलीपर तसेच देशभक्ती गीतांवर विविध कार्यक्रम सादर केलेत, यावेळी रा. का शाळेतील संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक , शिक्षक स्टाफ तसेच रावेर पो स्टे चे पोलीस अधिकारी व अंमलदार , होमगार्ड चे अधिकारी , कर्मचारी 40 ते 50 विद्यार्थी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित होते.



