अतोनात नुकसान झालेल्या स्पूरग्रस्त भागात,भुमिपुत्र खासदार प्रतापरावजी जाधव

अतोनात नुकसान झालेल्या स्पूरग्रस्त भागात,भुमिपुत्र खासदार प्रतापरावजी जाधव
साहेब यांची पाहणी.स्टार भारत लाईवतालुका प्रतीनिधीअनिल मुंढेखामगाव संग्रामपुर,जळगाव जामोद तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर,घरापर्यंत जाऊन शेताची व पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीची पाहणी केली.प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.पंचनामे झाल्यानंतर लगेच मदत जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.ज्यांच्या घराचे अन्न पुरात वाहून गेले त्यांना तातडीने अन्नसामग्री देण्याचे आदेश प्रशासनाला दिलें.यावेळी संग्रामपूर तहसीलदार शेगाव तहसीलदार व कृषीचे अधिकारी तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे उपजिल्हाप्रमुख राजू मिरगे, उपजिल्हाप्रमुख राहुल मारोळे, संग्रामपूर तालुकाप्रमुख केशव ढोकणे, शेगाव तालुकाप्रमुख रामा थारकर, जळगाव जामोद तालुकाप्रमुख अजय पारस्कर,व शेतकरी गावकरी शिवसैनिक उपस्थित होते.



