Uncategorized

शेगाव शहर पोलिसांनी अवैधरित्या दारु विक्री करताना

शेगाव शहर पोलिसांनी अवैधरित्या दारु विक्री करताना पकडलेस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव येथील गोलखेळ रस्त्यावरील शहर पोलिसांनी शरणम् हॉटेलच्या बाजूला अवैध दारु विक्री असताना आरोपी – राहुल सुपाजी वानखेडे व 37 वर्ष राहणार हॉटेल शरणम च्या बाजूला गौलखेड रोड शेगाव➡️घटनास्थळ- हॉटेल शरणम च्या संरक्षण भिंतीला लागून गौलखेड रोड शेगाव➡️ घ. ता. वेळ- दि. 29/06/2023 चे 21/00ते 21/40➡️दा. ता. वेळ- 29/06/2023 चे 22/51 वा.➡️दाखल अधिकारी- पो ना संजय करुटले बन 1275➡️तपास अधिकारी- पोहेका वाघमारे बन 742 मो न +919881003742➡️मिळाला माल- ROYEL STAG DELUXE WHISKEY 180 ML 12नग शिलबंद शिश्या प्रत्येकी किंमत 180 /- रु एकुण 2160/- असा एकूण 2160 /- रू चा प्रोही मुददेमाल ➡️हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील नमुद घ. ता वेळी व ठिकाणी खबरेप्रमाणे नमुद पंचासमक्ष नमुद आरोपीवर प्रोव्ही रेड केला असता नमुद आरोपीच्या ताब्यामध्ये विनापरवाना प्रोव्हीचा मुद्देमाल मिळून आला अशा फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरून सदरचा अप दाखल. तपास मा पो नि आदेशाने पोहेका वाघमारे यांच्याकडे देण्यात आला आरोपी सूचना पत्रावर सोडण्यात आला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button