बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

भारतीय बौद्ध महासभा . ग्राम शाखा पंचाळा. तालुका संग्रामपूर येथे मोठ्या उत्साहात ग्रंथपटनाचे उद्घाटन.बौद्धाचार्य मिलिंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेससंग्रामपूर प्रतिनिधी

संगीता उमाळे.
दि.१७/८/२०२६. पंचाळा तालुका संग्रामपूर येथे मोठ्या हर्ष उत्साहाने. डॉ . बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथ पठनाचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प. दीप . धूपाने पूजन करून त्रिशरण. पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. सुखदेवराव सावंत साहेब . तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका प्रभारी तथा जिल्हा संघटक आयु. भाऊराव गव्हांदे. यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा बुलढाणा संस्कार सचिव आदी बौद्धाचार्य मिलिंद एन वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
होय बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष आयु. किशोर भाऊ भिडे यांच्या सहकार्याने तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले.
पंचाळा या लहानशा खेड्या गावा मध्ये यावर्षी पहिल्यांदाच वर्षवासाला सुरुवात करण्यात आली आहे…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button