Uncategorized
नवी मुंबई महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन…..

नवी मुंबई महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन…….. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर नवी मुंबई येथील जिमी पार्क को हाउसिंग सोसायटी मधील घटनेला सहा महिने उलटल्यानंतर आज नवी मुंबई महानगरपालिकेने. त्यालाच लागून असलेल्या पुणे पार्क हाऊसिंग सोसायटीला सुद्धा सदर इमारत धोकादायक असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही घटना घडल्यास त्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. असे स्पष्ट जाहिरातीचे फलक त्यांनी बिल्डिंग समोर लावलेले आहेत. परंतु तरीही तिथे काही हालचाली दिसून आला नाही.



