बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

वाहने सुसाट; विद्यार्थ्यांची नागरिकांचा सुरक्षा धोक्यात!

खामगाव-शेगाव मार्गावर गतिरोधक वर पांढरे पट्टे चमकणारे लाईट मागणी

स्टार भारत न्यूज प्रतिनिधी शेगाव
सुभाष वाकोडे

शेगाव : शेगाव-खामगाव मुख्य रस्त्यावरुन वाहने सुसाट धावत असून, अपघाताच्या घटनांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेषता लासुरा फाटा, कनारखेड फाटा आणि चिंचोली फाटा या ठिकाणी वाहनांचा वेग अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचल आहे रोडला लागून शाळा, हायस्कूल आणि महाविद्यालये सुरु आहे असल्याने या भागातून विद्यार्थी मोठ्या संख्येने शेगाव खामगाव शहराकडे बसने ये-जा करणार आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेसाठी गतिरोधक बसविण्याची मागणी लोकमत वृत्तपत्र केली होती त्याची दखल घेतली परंतु गतिरोधक च्या आजूबाजूला पांढरे पट्टे पुसट झाले तर काही ठिकाणी पांढरे पट्टे मारलेले दिसत नाही गतिरोधक वर गड्डे पडलेले आहे आणि रात्री च्या वेळी चमकणारे रोडवरील दिवे लावण्या द्यावे टू व्हीलर वाहनधारकाकरिता अपघाताची शक्यता नाकारता येत नाही वांधारकांची मागणी होता
शेगाव-खामगाव रस्त्यावर गतिरोधक न दिसल्यामुळे वाहने सुसाट धावत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी

या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही मूलभूत उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित ठिकाणी गतिरोधक पांढरे पट्टे व रात्री चमकणारे दिवे लावून सूचनाफलक लावावेत व आवश्यक असल्यास झेब्रा क्रॉसिंगदेखील आखावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button