क्राईमगुन्हेगारी
लॉज मध्ये नेऊन मुलीवर बलात्कार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेगाव येथील लॉजमध्ये नेवून बलात्कार केल्याची घटना ३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता घडली.
याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीने शहर पोलिसात फिर्याद दिली की, आरोपी वैभव समाधान कराळे याने लग्नाचे आमीष दाखवून माझ्यासोबत ३ मार्च रोजी दुपारी शेगाव येथील एका लॉजवर नेऊन शारिरीक संबंध केले. तसेच माझेसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची व माझ्या भावाला जीवाने आहे.



