बुलढाणाविदर्भसामाजिक

रमेश शालिग्राम नागे यांची वाडी अदमपूर जाफरापूर च्या महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड

आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी वाडी अदमपूर येथे सरपंच रुपेश वल्लभदास राठी उपसरपंच विठ्ठल विलास खारोडे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र जाधव मंगेश वाघ ग्रामसचिव वर्षा फाडके आधी गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत ग्रामसभेचे आयोजन केले होते
या ग्रामसभेमध्ये
रमेश शालिग्राम नागे
यांची महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली या ग्रामसभेला गावातील संपतराव काळे ,सारंगधर पातोंड, नथुजी धांडे, राजेश पाटील वाघ, विठ्ठलराव भाकरे, ज्ञानदेवराव भोजने ,नागोराव खारोडे, अंकुश वाघ,बाळासाहेब कुलट, प्रशांत बाजोड,शालिग्राम जती ,पवन तीव्हाणे, शुभम भाकरे, अजय भाकरे, आकाश तीव्हाणे,सागर भाकरे ,बबन जाधव ,रवी कडू, राजेश घोराड,दिनेश कडू ,रोजगार सेवक जितेंद्र जाधव, शेषराव बोदडे, पियुष चितोडे,ओम जाधव, साहिल निर्मळ, विशाल गरड,मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती लाभली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button