अपघातबुलढाणामहाराष्ट्र

फॉरवर्ड बकाल मार्गावर अपघात एकाचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर
विदर्भ ब्यूरो चिप

संग्रामपूर : संग्रामपूर ते वरवट
बकाल मार्गावर ट्रॅक्टर व आयशर
अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची
घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री १०
वाजताच्या सुमारास घडली. घटनेत
मृतक क्लीनर दीपक प्रभातसिंग पवार
राहणार जळगांव जामोद हा गाडीचे
खाली दबून जागीच मरण पावल्याने
मृत्यू झाला आहे. यासंदर्भात प्रवीण
श्रीकृष्ण म्हसाळ वय- ४० वर्ष रा.
माळी खेळ जळगाव जा. यांनी दिलेल्या
तक्रारीनुसार केळीने भरलेल्या आयशर
आणि रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरची धडक
होऊन ही दुर्घटना घडली. यामध्ये
आयशर मधील क्लीनरचा मृत्यू
झाला आहे. मृतक दीपक प्रभातसिंग
पवार रा. जळगांव जामोद असे
मृतक इसमाचे नांव आहे. याप्रकरणी
संबंधित आयशर मालकाने तामगाव
पोलिसात तक्रार दिल्याने ट्रॅक्टर
चालकाच्या जिके या टोपण नावाने
विरोधात अप क्र. २९०/२०२५
कलम
१६०(१),२८१,३२४(५),
भा.न्या. सं. २०२३ प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button