भगवान बिरसा मुंडा स्मारकाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले भूमिपूजन

भगवान बिरसा मुंडा स्मारकाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले भूमिपूजन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस भगवान पाखरे संग्रामपुर तालुका प्रतिनिधी
नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस आहे म्हणून या दिवसाची अवचित्य साधून सातपुड्यातील वसाली जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या यांच्या स्मारकासाठी दोन कोटी रुपयांचे भव्य स्मारक उभारणीसाठी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा आदिवासी मित्र डॉक्टर संजयजी कुटे यांच्या निधीतून या स्मारकाचे भूमिपूजन केले साहेब जे बोलतात ते करून दाखवतात याचा प्रत्यय आदिवासी बांधवांना आला हा सोहळा जुनी वसली येथील हनुमान संस्थांच्या आवारात घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डोंगर सिंग गाड्या हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार संजयजी कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासोबत भाजपाचे तालुकाध्यक्ष लोकेश जी राठी शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव ढोकणे भाजपाचे ज्येष्ठ नेते भारत भाऊ वाघ रणजीत सिंग डाबेराव हुसेन पालकर गोपाळ कासदेकर गिलदार डावर पोलीस पाटील जुम्मा पालकर नवल राऊत डोंगरसिंग गाड्या मेहता डावर करमोडा सरपंच दीपक उगले कोणाला सरपंच हर्षद खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर गणेश दातीर जिल्हा सरचिटणीस भाजपा यांनी केले कार्यक्रम यशस्वी ते साठी खूबसिंग डावर मगन माळी सुकलाल डावर अमरसिंग डावर रवी मांडवली अनिल जमरा रमेश जमरा यांनी कार्यक्रम यशस्वी साठी प्रयत्न केले यावेळी आदिवासी महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते बिरसा मुंडा यांची मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमसिंग डावर यांनी केले



