Uncategorized

जिओ कंपनी च्या टॉवर ला बेशरम च्या फुलांचा हार

शिवसेना उबाठा चे आंदोलन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव ता 10 – जिओ कंपनी च्या तरोडी येथिल टॉवर ला रेंज येत नसल्याने शिवसेना उबाठा चे तालुका उपप्रमुख विजय शेडगे यांनी आज ता 10 रोजी जिओ च्या तरोडी येथील टॉवर च्या प्रवेशद्वाराला बेशरम च्या फुलांचा हार घालून आंदोलन केले.

जिओ कंपनीने रिचार्ज मध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे आणि ग्राहकांची आर्थिक पिळवनुक या कंपनीतून वारंवार केल्या जाते आणि ग्राहकाने एवढे पैसे खर्चून सुद्धा त्याला नेटवर्क मिळत नसेल तर त्याची आर्थिक आणि मानसिक पिळून जिओ कंपनी करत आहे त्यामुळे जिओ कंपनी चा तरोडी येथील टावर ला आज बेसरमीच्या फुलाचा हार घालन्यात आला व जर दोन दिवसात तरोडी येथुन ग्राहकाला रेंज मिळाली नाही तर तरोडी येथील जिओ टॉवर जाळन्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी जिओ कंपनीची राहील असे विजय शेंडगे यांनी यावेळी सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button