जळगावा जिल्हामहाराष्ट्रसांस्कृतिक

बहीणाबाई महोत्सवात, शाहिरी डफ कडाडला.

बहीणाबाई महोत्सवात, शाहिरी डफ कडाडला.

.दि. 22 जाने. 2023 सायंकाळी.बहीणाबाई महोत्सव :- भरारी आयोजित, सागर पार्क जळगाव येथे..!बहीणाबाई महोत्सवा ल लिसऱ्या दिवसाची सांस्कृतिक सेवा – सांगलीचे शाहिर सम्राट देवानंद माळी व त्यांचा संच, यांनी आपल्या शाहीरीतून व लोककलेतून समाजाचे ‘जन प्रबोधन केले, त्यात शाहीरी पोवाडा, गण, मुजरा, गौधक, भारुड सामाजिक गीने गावून सामाजातील अनेक प्रश्नांवर प्रबोधन केले. तसेच यांमध्ये रूपस्थित कलावंत शाहीर :- शाहिर सम्राट देवानंद माळी, शाहीर पृथ्वीराज माळी – (Zee मराठी / कलर्स मराठी फेम), तसेच महिला शाहिर. सौ. कल्पनाताई माळी, व युवा शाहीर शुभम केंद्र यांचा देखील समावेश यांमध्ये होता. शाहीर सम्राट देवानंद माळी हे सांगली याजिल्यातील असून ते संपूर्ण महाराष्ट्राचे आवडते व खुप महान कलावंत आहेत. त्यांनी आपल्या कलेतून प्रबोधन करुन महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशात ही जावून आपल्या कलेची ओळख व मराठी साहित्य कलेची जोपासना टिकून ठेवण्याचे फार मोठे कार्य करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button