Uncategorized

धार्मिक ग्रंथ वाचनाचा समारोप

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस भगवान पाखरे संग्रामपुर तालुका प्रतिनिधी
कवठळ तालुका संग्रामपूर येथील समाधान भाऊ लटके यांच्या निवासस्थानी श्रावण मासानिमित्त धार्मिक ग्रंथ हरिविजय ग्रंथाची सांगता महाप्रसाधने करण्यात आली धार्मिक कामात सहभाग घेणारे श्री समाधान भाऊ लटके यांच्या अमृततुल्य वाणीतून भाविकांना भगवंताचा महिमा शिवाय संतांच्या जीवन चरित्र सोबतच शिवलीलामृत ग्रंथ श्रवणाचा लाभ मिळाला श्रावण मासानिमित्त महिनाभर चाललेल्या या कार्यक्रमाची सांगता दिनांक 9 /9/2024ला महाप्रसादाने करण्यात आली या कार्यक्रमाचा श्रवण करण्यासाठी दररोज महिला व पुरुषांची उपस्थिती राहाची महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाधान भाऊ लटके व त्यांचे पूर्ण कुटुंब पूर्ण दिवसभर व्यस्त होते महाप्रसादासाठी गुरुदेव सेवा भजनी मंडळाचे सर्व सदस्य यांनी प्रसादाचा लाभ घेतला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button