बुलढाणामहाराष्ट्र

तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माळेगाव बाजार येथे काढण्यात आला रूट मार्ट

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी :- संतोष गिऱ्हे

माळेगाव :- तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले माळेगाव बाजार येथे काढण्यात आला रूट मार्ट. तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद उलेमाले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माळेगाव बाजार या गावामध्ये काढण्यात आला रूट मार्ट करिता शिवाजी पुतळ्या जवळून पूर्ण गावामध्ये कायदा व सुव्यवस्था आबादीत राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता काढण्यात आला रूट मार्ट या रूट मार्ट ची सुरुवात शिवाजी पुतळ्या जवळून करण्यात आली असून शिवाजी पुतळा ते सीतामाता चौक महाबली हनुमान मंदिरा समोरून पूर्ण गावामध्ये रूट मार्ट रॅली काढून या रूट मार्ट चा समारोप ग्रामपंचायत येथे करण्यात आला. तसेच तेल्हारा पोलीस स्टेशन ठाणेदार उलेमाले साहेब,आता रुजू झालेले पी आय सुनील भटकर साहेब,पी एस आय सागर कापसे साहेब,यांच्या मार्गदर्शनात हा रूट मार्ट काढण्यात आला. या रूट मार्ट मध्ये सी आर पी प्लॉट उन न, आर सी पी प्लॉट उन चे कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस स्टेशनचे कर्मचारी सागर गिरी साहेब, ईश्वर भारसाकळे, योगेश उमक साहेब, संतोष गिऱ्हे या आदी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button