वैद्यकीय
-
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्वयंप्रतिकार शक्ती विषयावर कार्यशाळा उत्साहातकार्यशाळेला महाविद्यालयातील २०० विद्यार्थ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा प्रतिनिधीजळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वयंप्रतिकार शक्ती या विषयावरील कार्यशाळा उत्साहात…
Read More » -
अत्यावस्थ रूग्णाच्या उजव्या पायाचे फ्रॅक्चरवर यशस्वी उपचार
जळगाव जिल्हा प्रतिनिती जळगाव —२५ वर्षीय भुषण बोरोले संभाजीनगरात मोटरसायकलच्या अपघातात उजव्या पायास गुडघ्याखाली फॅ्रक्चर झाले. अत्यावस्थ अवस्थेतच त्याला जळगावातील…
Read More » -
डॉ. केतकी पाटील यांच्या पुढाकाराने लालमाती गावात आरोग्य शिबिर
जळगाव जिल्हा प्रतिनिधी जळगाव, ता. १५ : भाजपने राबविलेल्या ‘गाव चलो अभियानां’तर्गत भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील…
Read More » -
१७ वर्षीय क्षयरोगी तरूणाला मिळाले जिवदानरूग्णालयाच्या मेडिसिन तज्ञांच्या शर्थीच्या प्रयत्नाना यश
जळगाव जिल्हा प्रतिनिधी जळगाव —१७ वर्षीय क्षयरोगी तरूणाला अचानक श्वास घ्यायला त्रास होवू लागला.यातच हा तरूण अत्यावस्थ झाल्याने त्याला डॉ.…
Read More » -
खामगाव येथे जागतिककर्करोग जनजागृतीवर कार्यक्रम संपन्न
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस श्याम पहूरकर खामगाव येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोग जनजागृतीपर रिलायन्स हॉस्पिटल कॅन्सर केअर अकोला यांच्या तर्फे…
Read More » -
शिबीराने दाखविला उपचाराचा मार्ग६८ वर्षीय रूग्णावर पेसमेकरची मोफत शस्त्रक्रिया
जळगाव जिल्हा प्रतिनिधी जळगाव – तीन महिन्यांपासून छाती दुखत असलेल्या ६८ वर्षीय रूग्णाला शिबीरातील तपासणीने उपचाराचा योग्य मार्ग दाखविला. या…
Read More » -
आरोग्य विभागात १७२९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरतीची कार्यवाही सुरू
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) मुंबई, दि. 31 : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय…
Read More » -
आरोग्य विभागात १७२९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरतीची कार्यवाही सुरू
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) मुंबई, दि. 31 : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय…
Read More » -
गोदावरी नर्सिंग मध्ये राष्ट्रीय स्तरावरीलरायटींग फॉर रिसर्च ग्राँटवर वेबिनार संपन्न
उत्तर महाराष्ट्र प्रमुख रणधीर पवार जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये राष्ट्रीय स्तरावरील रायटींग फॉर रिसर्च ग्रांट वेबिनार नुकतेच…
Read More » -
तेल्हारा तालुक्यात रक्तदान शिवसंकल्प अभियानाला वाढता प्रतिसाद, विविध जाती ,धर्म ,पंथ, पक्ष संघटना एकत्रित!, यावर्षी १५०१ चा रक्तदान शिवसंकल्प
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी तेल्हारा दि.२४ ; गत वर्षापासून चालू झालेले ‘रक्तदान शिवसंकल्प अभियान’ हे…
Read More »