घोडसगाव ग्रामपंचायत चे दुर्लक्ष शेकडो विद्यार्थ्यांची होत आहेत मुतारीविना हाल

प्रतिनिधीधनराज
मांडवकर घोडसगाव
ग्रामपंचायत चे दुर्लक्ष शेकडो विद्यार्थ्यांची मुतारी विना हाल मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे बाहेरगाव वरून शिकण्यासाठी बरेच विद्यार्थी येतात आणि घोडस गावातील बरीच विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मुक्ताईनगर येथे जातात शिक्षणासाठी येणारे आणि बाहेरगाव जाणारे विद्यार्थी भरपूर आहेत विद्यार्थ्यांची संख्या पाहता बस स्टैंड वरती विद्यार्थ्यांसाठी मुतारी असणे आवश्यक आहे मुतारी अभावी बऱ्याचश्या विद्यार्थ्यांचे हाल होतात परंतु घोडसगाव ग्रामपंचायत ने अद्यापही कोणतेही प्रकारची पर्यायीव्यवस्था केलेली नाही ग्रामपंचाय तिने विद्यार्थ्यांसाठी मुतारी बांधावी अशी मागणी विद्यार्थी आणि प्रवासी करीत आहे प्रवाशांसाठी बस स्टँडची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि प्रवाशांची उन्हात पावसात आणि थंडीत हाल होतात विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे त्यांना उभे राहण्यासाठी मुश्किल होत आहे ग्रामपंचायत ने विषयाचे गांभीर्य समजून विद्यार्थ्यांसाठी मुतारी बांधणे आवश्यक आहे अशी मागणी केली जात आहे



