सोनोग्राफी बंद पडलेली मशीन सुरू करण्यात यावी – मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी शेगाव
श्याम पहूरकर
शेगांब येथील साईबाई मोटे उपजिल्हा सामान्य सम्णालयातीत मोनीघ्राफी मशीन बंद असल्यामुळे तक्रार अबंधारे मा. जिल्हा शुल्य चिकित्सक जिल्हा शासकीय रुग्णालय बुलदाणा, मार्फत वैद्यकीय अधिकारी साईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात शेगांव जिल्हा बुलढाणा यांच्याकडे तक्रार अर्ज द्वारे दि.3.11.2025 रोजी सोनोग्राफी मशीन त्वरित सुरू करण्यात बाबत. अशी मागणी तक्रार अर्ज द्वारे करण्यात आली आहे. शेगांव येथील त्यांचा आधार असलेल्या साईबाई रुग्णालय मागील 2 महीन्या पासून सोनोग्राफी मशीन नियमित बंद असून
स्णांनाची संख्या मोठ्या प्रमाणातबर असल्यामुळे शेगांव शहर तालुक्यातील महिला स्म्णांना हेळसांड व पायपीट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्ण स्त झाले आहेत. मात्र 10 दिवसाच्या आत सोनोग्राफी मशीन त्वरित नियमित सुरू करण्यात यावी, अन्यथा मा. वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगांव यांच्या दालनात अहिंसाचा मागनि भजन आंदोलन करण्यात बेईल, ही विनंती अशी मागणी दत्ता तायडे अनंता माळी विश्वंभर चिंचोले विशाल सातव रामभाऊ बेतोकार प्रमोद शिंगोटे अजय बावने किसान चंदनगीळे विनोद शिंदे रमेश माळी बालु वाकोडे
देवलाल वाकोडे यांचासह शेगांव शहर तालुक्यातील नागरिक महिता यांच्या स्वाक्षरीसह देण्यात आल्या आहे



