साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे चौक राहुरी मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जंयती साजरी

(राहुरी) प्रतिनिधी
साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे चौक राहुरी मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जंयती भगव्या ग्रुप च्या वतीने अभिवादनांचा कार्यक्रम करण्यात आला होता
या कार्यक्रमांप्रसगी भगव्या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ आढागळे भारिप बहुजन महासंघाचेनेते बाबासाहेब साठे गेनू भाऊ तोडमल माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने भास्कर मामा आल्हाट यांनी प्रतिमेचे पुजन केले यावेळी लक्ष्मीनगर चे सुजित जी पवार यांची येवला नगरपरिषद या ठिकाणी आरोग्य निरिक्षिक पदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यांत आला . तंदनंतर निलेश जगधने , मच्छिंद्र गुंड , राजेंद्र वाढेकर , कांतिलाल जगधने , सोमा जगधने , रविंद्र जगधने , सुरज शिंदे , दिपक डावखर , महामानव प्रतिष्टान चे पृथ्वीराज साठे , रमेश जगधने , संजय संसारे , गुंजाळ सर यांनी मनोगत व्यक्त करून महामानवांच्या विचारांवर चालण्याचे प्रतिज्ञा केली तसेच त्यांच्या कार्याचा उजाळा केला याप्रसंगी मयूर दुधाडे ,बाबासाहेब शेलार ,राजेंद्र जगधने ,मुकेश जगधने ,श्रीकांत शेजुळ,किरण कुंभार ,शुभम नारद ,पंकज नारद ,योगेश मुंडे , सोन्याबापु जगधने , सागर जगधने , सुमित जगधने , पत्रकार अनिल कोळसे , मिनाष पटेकर , सोमा विधाटे , काकासाहेब अढागळे ,भारत सरोदे , प्रसाद नांगरे साहेबराव गाडे , विजय सरोदे ,इ. राहुरी शहरातील नागरिक उपस्थित होते



