बुलढाणामहाराष्ट्रवारकरी संप्रदायविदर्भ

अहिल्यानगर काकोडा तालुका मुक्ताईनगर येथे संत श्री बाळूमामा यांच्या मंदिराच्या प्रथम वाढदिवसानिमित्त ह भ प विशाल महाराज खोले यांचे बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित जाहीर कीर्तन रुपी सेवा संपन्न

अहिल्यानगर काकोडा तालुका मुक्ताईनगर येथे संत श्री बाळूमामा यांच्या मंदिराच्या प्रथम वाढदिवसानिमित्त ह भ प विशाल महाराज खोले यांचे बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित जाहीर कीर्तन रुपी सेवा संपन्न होणार आहे

स्टार भारत न्यूज साठी भगवान पाखरे

श्री संत बाळूमामा मंदिराचा प्रथम वाढदिवसानिमित्त दोन दिवशीय भव्य यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आलेली असून दिनांक 214/2026 ला भव्य पालखी सोहळा मिरवणूक दुपारी दोन ते चार संपन्न होणार आहे तर दिनांक 22/42026 ला नामवंत कीर्तनकार ह भ प विशाल महाराज खोले यांचे बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित किर्तन रुपी सेवा संपन्न होणार आहे वेळ सकाळी 9 ते 11 या वेळेस कीर्तन रुपी सेवा संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त या दोन दिवसीय यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रतिष्ठान अहिल्यानगर समस्त गावकरी मंडळी यांच्याकडून करण्यात येत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button