महाराष्ट्रसामाजिक
नगरतास येथे गायकवाड यांच्या निवास्थानी बुद्ध रूप स्थापन

वाशिम (अजय गायकवाड )
तालुक्यातील नगरतास येथे 13 जानेवारी 2025 सोमवार रोजी गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.
भगवान तथागत गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली. या घरा समोर रांगोळी व फुले टाकण्यात आले होते. सायंकाळी 8 वाजता तथागत गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना रमेश देवबा गायकवाड आणि त्याच्या पत्नी सुनीता रमेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. या नंतर खिरदान व नंतर सायंकाळी साडे आठ वाजता भव्य भोजन दान देण्यात आले.
तसेच मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका यावेळी उपस्थित होते.



