Uncategorized

निकृष्ट दर्जाच्या विकास कामांविरुद्ध दिलेल्या अर्जावर कार्यवाही करणेबाबत.

निकृष्ट दर्जाच्या विकास कामांविरुद्ध दिलेल्या अर्जावर कार्यवाही करणेबाबत.

प्रतिनिधी राजेंद्र मुंडे

उपोषण कर्ते, कैलास कडू इटेवार आणि तालुका संग्रामपूर येथील पैसोडा, इटखेड येथील समस्त गावकरी मंडळी उपरोक्त विषयास अनुसरुन मी आपणास दिनांक 20/07/2023, दिनांक 07/08/2023, (दोन अर्ज) दिनांक 25/07/2023 रोजी विनंती अर्ज करुन ग्रामपंचायत पेसाडा येथील विकास कामांबाबत तक्रार अर्ज दाखल केला आहे. परंतु मी आपल्या कार्यालयामध्ये जेवढेहि तक्रार अर्ज सादर केलेले आहेत त्यावर अजुनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली मला दिसुन येत नाही किंवा माझ्या तक्रार अर्जाला केराची टोपली दाखवलेली आहे असे मला दिसुन येत आहे. तरी माझ्या ह्या अर्जाची पुढील दहा दिवसांचे आत दखल घेण्यात यावी हि विनंती. जर पुढील दहा दिवसांचे आत आपल्या कार्यालयामार्फत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही तर मी अर्जदार आपल्या कार्यालयासमोर दिनांक 28/11/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता अमारण उपोषणास बसणार आहे. त्यानंतर निर्माण होणाऱ्या पेच प्रसंगास आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील याची गांभिर्याने दखल घ्यावी आज रोजी दिनांक 28.11.2023 वार मंगळवार संध्याकाळी पाच वाजता माननीय गटविकास अधिकारी साहेब कार्यालयासमोर उपोषण मंडळाला भेट देऊन सात दिवसाच्या अहवाल सादर करून सांगितले आणि उपोषण मागे घेतले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button