रस्ते दुरुस्ती चे काम पाणी आले कि बेकाम….

रस्ते दुरुस्ती चे काम पाणी आले कि बेकाम…. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर आज आपल्या भारतात समृद्धी महामार्ग सारखे मोठे रोड झालेत. परंतु आजही रस्त्याचे काम मात्र कोणीही चांगल्या पद्धतीने करत नाही. जुईनगर रेल्वे स्थानकसमोर रोड पूर्ण खड्डे पडले आहेत. तेथे रोड चे काम सुरु झाले. सध्या मुंबई महानगर पालिकेने पावसाळी काम लवकरात लवकर झाली पाहिजे. याचा ध्यास आहे. परंतु रोड साठी डांबर च्या ऐवजी ऑइल टाकून नंतर त्यावर रोड चांगला बनवायचा असे चालू आहे. होते असे कि जेव्हा पाऊस येतो तेव्हा हे सगळे वाहून जाते. ते म्हणतात ना पाण्यात विरघळनारा पदार्थ कोणता तर उत्तर असते. मीठ किंवा साखर परंतु आपल्या कडे मात्र रोड वरील काम च विरघळून जाते अशी स्थिती आहे. सगळे काम मात्र टेबलावरच ओके केली जातात. हे मात्र विशेष. 🖋️



