Uncategorizedक्राईमगुन्हेगारी

मुक्ताईनगर पोलीस ॲक्शन मोडमध्ये तालुक्यातील हरताळा फाट्यासमोर ममता धाब्याच्या पाठीमागे आरोपी

प्रतिनिधी रिजवान मनियार
मुक्ताईनगर पोलीस ॲक्शन मोडमध्ये तालुक्यातील हरताळा फाट्यासमोर ममता धाब्याच्या पाठीमागे आरोपी नामे आनंदा वना कोळी वय45 वर्ष राहणार चांगदेव तालुका मुक्ताईनगर हा स्वतःचा फायदा करता विनापरवाना बेकायदा देशी विदेशी दारूची विक्री करत होता प्रोव्हीबीक्षण गुन्हा अंतर्गत स्वतः बाळगताना मिळून आला त्याच्याविरुद्ध महा दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे फिर्याद आहे पोलिसांनी जप्त केलेला दारूचा साठा अशाप्रकारे आहे
1) 800/- रुपये किमतीच्या दहा देशी टॅंगो पंच प्रत्येकी 180 एम एल

2 ) 520/- रुपये किमतीच्या तेरा देशी दारूच्या प्रत्येकी 90 एम एल च्या व प्रत्येकी40 रुपये किमतीच्या बाटल्या
3 ) 900/- किमतीच्या 5

विदेशी रॉयल चॅलेंज कंपनीच्या प्रत्येकी 180 एम एल च्या बाटल्या 180 रुपये किमतीच्या
एकूण 2220 /-
रुपये किमतीचा अवैध दारूचा साठा मुक्ताईनगर पोलिसांनी दिनांक 19/ 7 /2023 रोजी संध्याकाळ 5:35 वाजेच्या सुमारास जप्त केला
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर पथकाने
विजय पठार 2092
देवसिंग ज्ञानेश्वर तायडे3102
विजय प्रल्हाद कचरे 782
रेश्मा कडू मिरगे 3055
या सर्वांनी अवैध दारूचा साठाजप्त करून सील केला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button