खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र
संजयभाऊ सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी प्रवेश

*संजयभाऊ सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी प्रवेश:-
तळवेल गांवातील प्रकाश पाटील, सतीष पाटील तसेच असंख्य कार्यकर्तीनी प्रवेश केला .यावेळी भारतीय जनता पार्टी भुसावळ तालुक्या अध्यक्ष भालचंद्र पाटील, ज्ञानदेव (शेठ ) झोपे राजेद्र साहेबराव चौधरी प्रशांत पाटील रविन्द्र नारायणदादा पाटील, तुषार पाटील, सोपानदादा पाटील, मनोजभाऊ बियाणी , आकाश झांबरे, अतुल झांबरे, गोलू पाटील, संतोष झोपे , संतोष पाटील . मोठा संख्येने पदआधिकारी तसेच कार्यकर्ती उपस्थीती होते .



