खानदेशजळगावा जिल्हामुक्ताईनगर

राजश्री शाहू मल्टीस्टेट बँक शाखा- मुक्ताईनगर येथे राजर्षी शाहू मल्टीस्टेट चे अध्यक्ष मा.संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबिराचे आयोजन

राजश्री शाहू मल्टीस्टेट बँक शाखा- मुक्ताईनगर येथे राजर्षी शाहू मल्टीस्टेट चे अध्यक्ष मा.संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबिराचे आयोजन

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे):- सविस्तर वृत्त असे की राजश्री शाहू मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष माननीय संदीप दादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर शाखे तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी दीपप्रज्वलन श्री भागवत वंजारी, डॉ दिवाकर पाटील, उद्योजक श्री ओझस्वीकुमार चौधरी, HDFC चे मॅनेजर श्री शरद लहाने, राजर्षी शाहू मल्टीस्टेट चे शाखा व्यवस्थापक श्री मंगेश काटे तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्तित होते.* *या रक्तदान शिबिरा मध्ये सहभागी होऊन रक्तदान करण्यार्‍या सर्व २१ रक्तदाते यांचे संस्थेचे वरिष्ठ अधिकारी श्री दिलीप चव्हाण साहेब व विभागीय व्यवस्थापक श्री संतोष ऊबरहंडे साहेब यांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन मा.श्री संदिप दादा शेळके व मालतीताई शेळके यांच्या वतीने रक्तदाते यांचा सत्कार केला. यावेंळी उपस्थित संस्थेचे प्रतिष्ठीत खातेदार परिसरातील राजकीय सामाजिक व्यापारी उपस्थित होते*कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाखेचे कर्मचारी, शाखा व्यवस्थापक श्री मंगेश काटे, सहा. शाखा व्यवस्थापक श्री दिलीप मराठे, लिपिक श्री सागर निकम, प्रवीण तायडे, शिपाई वैभव पाटील यांनी अथक परिश्रम घेतले…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button