क्रिडाजळगावा जिल्हामुक्ताईनगर

थेरोळा गावातील क्रिकेट स्टेडियम स्पर्धा आजपासून सुरू

प्रतिनिधी अमोल रामचौरे

थेरोळा गावातील क्रिकेट स्टेडियम स्पर्धा आजपासून सुरू झाली असून प्रमुख आयोजक चंद्रभान लक्ष्मण बजरे राहुल शांताराम भोंबे सचिन तायडे व समस्त गावकरी मंडळी आणि सरपंच पांडुरंग गणेश तांबे दुसऱ्या क्रमांक वरती पारितोषिक 11 हजार रुपये असून कार्यक्रमाचे उद्घाटक नवनीत भाऊ पाटील शिवसेना कार्यकर्ते यांचा पारितोषिक एकवीस हजार असे आहे तरी थेरोळा गाव ची जय भोले टीम सागर भाऊ खवले टीम कप्तान असून ग्राउंडची फार उत्तम व्यवस्था केलेले आहे सर्व टीमचे कार्यकर्ते याला उत्साह देत आहे थेरोळा स्टेडियम व जय भोले टीम यांचे हार्दिक अभिनंदन सरपंच व गावकरी मंडळी करीत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button