वरवट बकाल येथील पत्रकार संघाचे कार्यालयामध्ये मराठी पत्रकार परिषद संलग्नित संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची ज्ञानेश्वर दांदळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस संग्रामपूर तालुका प्रतिनिधी भगवान पाखरे

दिनांक 25/12/2025ला वरवट बकाल येथील पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये प्रामुख्याने स्वर्गीय केशव अण्णा घाटे यांच्या दुःखद निधनामुळे यावर्षीचा पत्रकार दिवस सहा जानेवारी या दिवशी कोणताही सत्कार समारंभ फक्त केशव अण्णा घाटे यांना पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल शिवाय वरवट बकाल येथे झालेल्या बैठकीमध्ये विविध विषयावर ज्ञानेश्वर तांदळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विचारविनिमय करण्यात आला याबद्दल प्रामुख्याने मराठी पत्रकार परिषद ओळखपत्रासाठी सर्व पत्रकार बंधूंनी रेशन कार्ड घरातील सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स ज्ञानेश्वर भाऊ दांदळे यांच्याकडे सहा जानेवारीला सपोर्ट करायचे आहे या बैठकीमध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वर दादळे पाटील रामेश्वर गायकी राजेंद्र धर्माधिकार अजहर भाई अली पंजाबराव ठाकरे श्याम भाऊ इंगळे भगवान पाखरे शेख अब्दुल भाई स्वप्निल देशमुख विवेक राऊत निलेश तायडे व बरेच पत्रकार बंधू यांची उपस्थिती होती



