खामगाव विधानसभेतील ब्रेकिंग न्यूज…. खामगाव प्रतिनिधी रोकडेलाखनवाडा येथे काँग्रेसच्या सभेमध्ये ओबीसी युवा नेता सुरज बेलोकार सह अनेक कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत घेतला काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश.

खामगाव विधानसभेतील मोठा गड मानल्या जाणारा लाखनवाडा सर्कल येथे काँग्रेसच्या सभेत ओबीसी समाजातील नागरिकांचे गेल्या अनेक वर्षापासून काम करत असलेले नेता सुरजभाऊ बेलोकार सह अनेक कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांना काही अपमान जनक वागणुकीमुळे त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खामगाव विधानसभेत एक मोठा फेरबदल झाले आहे त्यामुळे याचा निश्चितच काँग्रेस पक्षाला फायदा होईल अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री सुबोधजी साहेब, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, विठ्ठल भाऊ लोखंडकार, सत्याग्रह शेतकरी संघटनेचे संस्थापक श्री.कैलास भाऊ फाटे,
धोंडू भाऊ खंडारे, रवी महल्ले, माधव पाटील, प्रतीक लोखंडकार, संजय बगाडे, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते……



