बुलढाणामहाराष्ट्र
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने युवा पत्रकारिता प्रेरणा पुरस्कारार्थी महेशभाऊ देशमुख यांचा सत्कार

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने युवा पत्रकारिता प्रेरणा पुरस्कारार्थी महेशभाऊ देशमुख यांचा सत्कारबुलढाणा प्रतिनिधी (जी डी रोकडे)खामगाव दी. ६ जानेवारी २०२३ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने युवा पत्रकारिता प्रेरणा पुरस्कारार्थी सांजदैनिक खामगाव फास्ट चे संपादक मा. श्री. महेशभाऊ देशमुख यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे तैल्यचित्र सप्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी मनोजभाऊ खत्री, सुधाकर वानखडे, अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे युवा जिल्हाध्यक्ष कृष्णा नाटेकर, विजय सारवान शिवाजी बोडदे उपस्थित होते..



