Uncategorized

आरती लहाने बीएससी एग्रीकल्चर साठी निवड

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव :- नजीकच्या करंजी येथील मोहन मोतीराम लहाने यांची कन्या आरती मोहन लहाने हिने ग्रामीण भागातून यावर्षी एमएचटी-सीईटी मध्ये तिला 92 . 99 ती टक्के प्राप्त करून जालना जिल्ह्यातील बदनापूर या ठिकाणी शासकीय कृषी महाविद्यालयामध्ये बीएससी ऍग्री साठी तिचा नंबर लागलेला आहे .
मुळातच आरती बहुगुणी विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जाते आरतीला शिक्षणाबरोबर खेळातही रुची आहे शिवाय तिची महत्त्वकांक्षा प्रमाणे तिला कृषी क्षेत्रामध्ये उच्च पदवी घेऊन स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या आहेत करंजी परिसरामध्ये बीएससी एग्रीकल्चर करणारी शासकीय महाविद्यालयातील ही एकमेव पहिली मुलगी आहे. करंजीकरांची मान उंचावलेली आहे शिवाय मोहन मोतीराम लहाने हे बारावीपर्यंत शिक्षण घेऊन एक कास्तकार म्हणून काम करतात अशा कास्तकारांची मुलगी नेत्रदीपक यश संपादन करते ही एक अभिमाना ची बाब आहे शिवायआरतीची महत्त्वकांक्षा आकाशाला गवसनी घालणारी आहे काल-परवाच वैष्णवी राजगुरु ने आपल्या करंजीचं नावलौकिक केलं त्यात पुन्हा आरतीने कृषी क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button