नोकरी विशेषशैक्षणिकसामाजिक

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) मध्ये 5347 जागांची विद्युत सहाय्यक पद भरती 2024…..

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

एकुण जागा :- 5347 जागा

पदाचे नाव :- विद्युत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता :- 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी), ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (डिप्लोमा) (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.वयोमर्यादा :- दि 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे (मागासवर्गीय/आ.दु.घ. 05 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹295/-, मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ ₹148/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

ऑनलाईन परिक्षा दिनांक :- फेब्रुवारी/मार्च 2024

अर्ज सादर अंतिम दिनांक :- 20 मार्च 2024
अंतिम दिनांक :- 20 मार्च 2024

अंतिम दिनांक :- 20 मार्च 2024

https://www.mahadiscom.in/wp-content/uploads/2023/12/MSEDCL-ADVT.NO_.-06_2023_VIDYUT-SAHAYYAK_29.12.2023.pdf

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button