Uncategorized

तेल्हारा शहरात कॅप्टन श्री स्नेहल पोटे यांच्या शुभहस्ते होणार म.न.से.चे अधिकृत उमेदवार कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या प्रचार कार्यालयाचे धडाकेबाज उद्घाटन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि. 10 ऑक्टों. 2024|

तेल्हारा शहराच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून निवडणूक लढवीत असलेले अकोट विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या प्रचार कार्यालयाचे आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2024 रोजी तेल्हारा शहरातील भारतीय स्टेट बँक जवळील जुने बस स्थानक , साठे मार्केट येथे कॅप्टन श्री स्नेहल पोटे यांच्या शुभहस्ते धडाक्यात भव्य उद्घाटन करण्यात येणार आहे. आज सायंकाळी ठीक 7:00 वाजता मनसेचे अधिकृत उमेदवार कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे तरी या उद्घाटन प्रसंगी अकोट-तेल्हारा विधानसभा मतदार संघातील जागृत मतदार नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कॅप्टन यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button