स्व. नारायणरावजी वानखडे विद्यालयाची उज्वल निकालाची परंपरा कायम

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगावः तालुक्यातील आडसुळ येथील स्व. नारायणरावजी वानखडे विद्यालयाने यंदाही आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
स्व. नारायणरावजी वानखडे विद्यालयाने शेगाव ग्रामीण व शहरी भागामधून आपलं शैक्षणिक वर्चस्व प्रस्थापित ठेवले. परीक्षेला एकूण ५८ विद्यार्थी सामोरे गेलेत. त्यापैकी प्राविण्यश्रेणीमध्ये १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये ३६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये ३ विद्यार्थी तृतीय
श्रेणीमध्ये १ विद्यार्थी असे एकूण ५७ विद्यार्थी पास झालेत. यामध्ये प्रथम कुमारी वैष्णवी ज्ञानेश्वर गव्हाळे (८८.६०), द्वितीय क्रमांक कुमारी साक्षी अनंतागिरी (८२.२०), तृतीय क्रमांक कृष्णा अशोक (८१.४०) यांनी अशा सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे अध्यक्ष दयारामभाऊ वानखडे, मुख्याध्यापक दीपक लमक, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केलेत. यशाची उज्वल परंपरा निरंतर राखल्याबद्दल कायम पटकावला असून विद्यालयातील गावगाड्यातील आडसूळ पाडसूळ पास झालेले सर्व विद्यार्थ्यांचे विशेष पाळोदी झाळेगाव गोळेगाव खुर्द करून ज्यांनी क्रमांक मिळवून मधील पालकांनी शिक्षकांचे विद्यालयाचा गुणगौरव वाढविला अभिनंदन केलेत



