बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तांदली येथे फटाक्या च्या कारखान्याला आग 1 ठार 1 गंभीर तर 5 जण किरकोळ जखमी

पातुर तालुका प्रतिनिधी

सुखलाल उपर्वट

                     पातूर :तालुक्यातील ग्राम तांदळी येथील फटाक्या च्या कारखान्याला आग लागल्या चि घटना आज दिनांक 28 मार्च च्या सकाळी घडली                  या आगीत एक इसम जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी असून पाच जण किरकोळ जखमी झाले                             याबाबत सविस्तर वृत्त असे कि तांदळी येथे फटाक्या चा कारखान्यात काम करत असतांना अचानक स्फ़ोट झाला या स्फ़ोटात शेख रज्जाक शेख गुलाब वय 58 रा. अकोट फैल अकोला हा जाग्यावरच ठार झाला असून दादाराव नवघरे वय 65 रा. तांदळी नवीन कुमार वय 28 रा. बिहार हे गंभीर जखमी झाले असून धम्मपाल सीताराम खंडेराव वय 36, सुरेश नामदेव दामोदर 53, रुपेश शालिग्राम डाबेराव वय 35, मंगेश भिमराव खंडेराव वय 32 रिना रुपेश खंडेराव वय 30हे किरकोळ जखमी झाले असून या स्फ़ोटात 20 ते 25 लाख रुपया चे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच पातूर चि रुग्णवाहीका चे डॉ. फैजान जगीरदार चालक धीरज बंड तहसील कार्यालय चे नायब तहसीलदार विजय खेडकर, पाली तलाठी चालक मुजहीद खा तर पातूर पोलीस स्टेशनं चे ठाणेदार हरीश गवळी सहा. ठाणेदार गजानन पोटे यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांनि भेट दिली असून पुढील तपास करीत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button