बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

न.प. मालमत्ता धारकांनी 15 मार्च पूर्वीच कराचा भरणा करावा अन्यथा कारवाई मुख्याधिकाऱ्यांचे जनतेला आव्हान….


जी डी रोकडे खामगाव प्रतिनिधी…
खामगाव. नगरपरिषद येथील मालमत्ता धारकांनी थकीत कराचा भरणा 15 मार्च 2026 पूर्वी न. प कार्यालयात किंवा आपल्याकडे येणाऱ्या वसुली लिपिकाकडे करावा .अन्यथा 16 मार्च 2026 नंतर ज्या मालमत्ता धारकाकडे कर थकीत असेल अशा नागरिकांची यादी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल तसेच वॉरंट काढून मालमत्ता जप्त करण्यात येईल व सदर मालमत्ता नगर परिषद च्या नावे करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल .तर पाणीपट्टी थकबाकीदार यांची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल त्यामुळे मालमत्ता धारकांनी करायचा भरणा करून नगरपालिकेत सहकार्य करावे असे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button