नवरात्रि उत्सव जिल्हा भरात साजरा

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
मैशासुराचा वधकरून देवतांना मुक्त करणारी माता आई दुर्गा मातेच्या नवरात्रि उत्सवाला नुसतीच सुरूवात झालेली आहे .
शेगाव शहरा मध्ये 91 पेक्षा जास्त मंडळानी आई जगदंबेची स्थापना केली आहे .
नवरात्रि उत्सव मोठ्या प्रमाणात राजरा करण्यासाठी
प्रशासन कटिबद्द आहे.
नवरात्रि उत्सवा मध्ये तरूनांनी गैर वर्तण न करता प्रशासना सहकार्य करावे .
जिल्हा प्रशासना कडून नवरात्रि उत्सवामध्ये विविध प्रोसानपर बशिक्ष वितरण
सोहळा अगदी उत्साहात पार पडणार आहे . त्याचे नियोजन अगदी जलद गतीने चालु आहे .
आपण या कार्यक्रमा मध्ये सहभागी होवुन आपण आपले नाव लौकीक करावे .
आपल्या मंडळातील कोणताही तरूण गैरवर्तन करणार नाही.
नवरात्रि उत्सवा मध्ये पोलीसात तक्रार दाखल होणार नाही यांची नोंद प्रशासना मार्फत जनते पर्यन्त पोहचेली जात आहे .
वर्ष 2023 चा नवरात्रि उत्सव डी जे मुक्त व्हावा यासाठी विषेश सुचना करण्यात येत आहे .
गणेश उत्सव 2023 ला गणेश चतुर्थी ला मिरवणुक डिजे चालु असतांना अनेक तरूणानांना
बहीरेपण आले
अंधेपण
तर अनेक मतीमंद झाले .
म्हणुन प्रशासनाच्या सुचनेचे आपण काटेकोर पणे पालन करावे.



