बुलढाणा

क्राती दिन भोई समाजाच्या वतीने शेगाव शहरा मध्ये साजरा

*क्राती दिन भोई समाजाच्या वतीने शेगाव शहरा मध्ये साजरा

*स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे देशासाठी कारवास भोगणार्या व समर्पण देणार्या थोर महापुरुष यांच्या स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ऑगस्ट क्रांति दिन होय ब्रिटिश पार्लियामेंट च्या अधिपत्या खाली असलेल्या भारत मातेला सोडवण्या साठी वणवा पेटला दिडशे वर्ष पारतंत्र्यात असलेल्या भारत भुमीची सोडवणुक करण्यात यश आले अखेर तो दिवस 15 ऑगस्ट 1947 रोजी उजाडला आम्ही सर्व एक झालो. संत नगरी शेगांव शहरात स्वतंत्र सेनानी भिकाजी जानुजी भोई यांना शेगांव शहरातील गांधी चौक येथे शहीद स्मारकास पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले या वेळेस कार्यक्रमाला यवतमाळ येथील समाज सेवक श्री राहुल भाऊ हरसुले यांची प्रमुख उपस्थिती होती तर भोई समाज फोउडेशन चे अध्यक्ष श्री उमेश भाऊ नंदाने यांची सुध्दा प्रमुख उपस्थिती लाभली असून कार्यक्रमाला श्री भास्करराव नंदाने समाज सेवक श्री उमेश राव राजगुरे समाज सेवक श्री रामरावजी बावणे माजी सरपंच सावळी हल्ली मुक्काम रोकडियानगर श्री हरीदास जी नंदाने सर श्री किशोर जी मोरे सर श्री अनिल कळणे सर श्री अविनाश भाऊ नंदाने मनोरा येथील श्री सुनील मात्रे श्री पुंडलीक राव मात्रे श्री नितेश हरसुले इत्यादी भोई समाज बांधव शहीद स्मारकास विनम्र अभिवादन करण्यातस उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button