देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी जी यांनी केले जनतेला आव्हान

देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी जी यांनी केले जनतेला आव्हान
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
भारत देशाला स्वतंत्र्य होऊन 76 वर्ष पूर्ण झाले असुन तरीही आज देशातील नागरिकांना आपले कर्तव्य शिकवावे लागतात
76 व्या घटनादुरुस्ती मध्ये भाग 4अ मध्ये मुलभुत कर्तव्य जोडले आपण देशाचे नागरिक या नात्याने कुठेच वापरत नाही देशाची मालमंत्ता ही नागरीकांची आहे तीचे रक्षण हि आपली जवाबदारी
तसेच
स्त्रियांचा आदर करणे
चोरी न करणे
व्यसन न करणे
पाणी जपुन वापरणे
राष्ट्र ध्वज व राष्ट्र गीताचा अंतकरणातुण आदर करणे
वाहतुक पोलीसांना तसेच डिबी ,दामीनी पथकांना आर सी पी ,पथकांना वेळ पडल्यास मदत करणे
सफाई कामकांन सोबत उद्दत वागणुक न करणे तसेच
भारतीय दंड संहिता 1860
IPC1860
व CRPC
चा अभ्यास करुन अन्याय होणात्या नागरिकांना न्याय मिळुन देणे
असे हि मा . पंतप्रधान मोदी जी यांनी केले आव्हान .



