तेल्हारा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयामध्ये …

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा विजय घोडे तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि 31 लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयामध्ये तेल्हारा येथे दिनांक 31 5 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा फलोत्पादन मंत्री मा.खासदार स्व.भाऊसाहेब फुंडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली तसेच कार्यक्रमाची सुरुवात मा. स्व .भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेला हारअर्पण व अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रप्रकाश ठोसर गुरुजी व निलेश भाऊ पुदाखे सामाजिक कार्यकर्ता यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नागोरावजी वानखडे श्याम वानखडे योगेश यादगिरे वरणकार शहा साहेब एम एस ई डी सी एल अनुप खुमकर सृष्टी नेट कॅफे श्रीकृष्ण पोहरकर दिनेश शेळके बबन भाऊ दुतोंडे विलास कापसे भरत कापसे अजूभाऊ मार्के गोपालजी फाफट कैलास भाऊ भटकर श्रीकृष्ण वानखडे गणेश घोडे तसेच वाचनालयाचे सर्व सभासद उपस्थित होते.



