खानदेशजळगावा जिल्हाधुळेमहाराष्ट्रमुबईविदर्भ

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवारपासून आयोजन…!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

प्रतिनिधी, रतन भगत:-(बुलढाणा) दि. दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने मार्च महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. पीडित महिलांनी महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी अमोल डीघुळे यांनी केले आहे. महिला लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिलीत महिलांनी उपजिल्हाधिकारी यांना उद्देशून करण्यात आलेल्या सारंगवाडी प्रकल्पासाठी पुण्यातील नामांकित असलेल्या वाटर फ्रंट कंपनीने मेहकर तालुक्यातील हिवरा गाव हद्दीत 2013 ते 2015 या काळात महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता उत्खनन केलं होतं. यात जवळजवळ १०. ६४,३२० घनमीटर गौण खनिजाचे अवैधरित्या व कुठलीही परवानगी न घेता उत्खनन केलं गेलं. विनापरवानगी याच परिसरात प्रेशर मशीनच्या साह्याने ते वापरलं. त्यामुळे महसूल विभागाने या कंपनीला जवळपास ३० कोटी रुपयांचा दंड आकारला होता. मात्र अद्यापही या कंपनीने हा दंड शासकीय दप्तरात न भरल्याने चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित केला. लोकशाही दिनामध्ये महिलांनी स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मीच नमुन्यात नसलेले अर्ज न्यायप्रविष्ठ सेवा व आस्थापना विषय प्रकरणे तसेच वैयक्तिक स्वरूपाचे नसलेले निवेदन स्वीकारले जाणार नाही. विहित नमुन्यातील अर्ज द्विप्रतीत सादर करावेत. समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने शासनाने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून पीडित महिलांनी महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा उपस्थित करताच मेकर महसूल विभागाला जाग आली व मेहकरचे तहसीलदार यांनी जानेफळ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरूनच पुणे स्थित वाटर फ्रंट कंपनीचे दोन संचालक अनिल सुरेशचंद्र मुंदडा व हर्षद सुरेश मुंदडा या दोघांवर कलम ७२ /२०२६ कलम ३७९, ४८(७) ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ सह कलम ९ व १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, कलम ४ व २१ खान आणि खनिज अधिनियम १९५७ नुसार ३० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत यामुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे. अशी माहिती सूत्रां कडून मिळाली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button