वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
शेगांव शहरातील वंचित बहुजन आघाडी च्या सर्व वरिष्ठांना,आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते तथा सर्व वंचित,बहुजन,मुस्लिम,जनतेस कळविण्यात येत आहे की शेगांव शहरातील सर्व प्रभागांमध्ये वंचित बहुजन आघाडी च्या वार्ड शाखा सर्व वरिष्ठ,मान्यवरांचे हस्ते स्थापन करण्यात येत आहेत.तेव्हा सर्वांनी उपस्थित राहून पक्ष व चळवळीसाठी योगदान द्यावं ही शहर कार्यकारणी कडून विनंती करण्यात आहे.
वार्ड शाखा स्थापना तारीख ९/०३/२०२४
वेळ दुपारी 2:०० ते पूर्ण कार्य होईपर्यंत.
शाखा उदघाटक
श्री.प्रदीपजी वानखडे
जिल्हा प्रभारी बुलढाणा उत्तर
गणेशभाऊ चौकसे
जिल्हा अध्यक्ष बुलढाणा उत्तर
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मोहम्मद सलमान मोहम्मद सलीम
शहर अध्यक्ष शेगाव.
मार्गदर्शक
अशोकभाऊ सोनोने,प्रदेश नेते
शरदजी वसतकार,विदर्भ नेते
प्रदीप जी वानखडे,जिल्हा निरीक्षक
गणेशभाऊ चौकसे,जिल्हाध्यक्ष
राजाभाऊ भोजने,प्रवीण पाटिल साहेब,जिल्हा नेते
अनिलजी वाकोडे,युवा जिल्हाध्यक्ष
विशाखाताई सावंग,महिला जिल्हाध्यक्ष
मोहित दामोदर,जिल्हाध्यक्ष सम्यक
प्रीतीताई शेगोकार जि.महिला उपाध्यक्षा
आतिशभाई खराटे,जिल्हा महासचिव
अनिलजी इखारे,जिल्हा महासचिव
दादारावजी शेगोकार,जेष्ठ नेते
राजेंद्रजी शेगोकार जेष्ठ नेते
दादाराव अंभोरे,तालुका अध्यक्ष
दीपकभाऊ शेगोकार,जेष्ठ नेते
गजानन शेगोकार,जेष्ठ नेते,
मिलिंदादा शेगोकार जेष्ठ नेते
अंकुशभाऊ शेगोकार जेष्ठ युवा नेते
श्रीकृष्ण गवई मा.तालुकाध्यक्ष शेगांव
*किरणभाऊ शेगोकार शहर महासचिव
लोकेशदादा तायडे,युवा नेते
उदयभाऊ सुरवाडे शहर उपाध्यक्ष
प्रविनभाऊ बोदडे मा.शहराध्यक्ष
आशिषभाऊ शेगोकार मा.उपाध्यक्ष
अनमोल शेगोकार,मा,शहर पदाधिकारी
क्षितिजभाऊ निर्वाण युवा नेते शेगांव
रजनीश शेगोकार युवा नेतृत्व शेगांव
गौतमभाऊ इंगळे उपसरपंच सवर्णा
किरणभाऊ सावदेकर,तालुका युवा नेते
किशोर कांबळे,इरफान कु रेशी,हिम्मत बांगर,अकाशभाऊ बांगर,नन्दु वाकोडे,अनिकेत सुरवाडे,राहुल मोरे,इम्रान शेख,रविन्द्र खेडेकर,गुड्डू पठाण,रियाज शेख,सोनू कुरेशी,बाबा खान,आमीर खान,राहुल सुरवाडे,सलार मिर्झा,शेख मम्मा,आहेमद शेख,राईस मिरजहा,जुनेद सुलतान,जुनेद जमदार,स्वप्निल निर्वाण,मुकेश बांगर, आकाश सुरवाडे.ताथ समस्त पदाधिकारी तथा कार्यकर्ते शेगांव.
मोहम्मद सलमान
शहर अध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर
अर्जुन रामेश्वर शेगोकार
शहर महासचिव
वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर
संदेश शेगोकार
युवक शहर अध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी शेगांव.
संगीताताई ससाणे
महिला शहर अध्यक्षा
वंचित बहुजन आघाडी शेगांव



