Uncategorized

उमेश दगडू इढोळे यांची इंडियन आर्मी निवड

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : वाशीम तालुक्यातील अडोळी या ग्रामीण भागातील कष्टकरी कुटुंबातून आलेल्या उमेश दगडू इढोळे या तरुणाची इंडियन आर्मी पदी निवड झाली. या निवडीबद्दल उमेश इढोळे यांचा अडोळी गांव करानी शाल व श्रीफळ देउन सत्कार केला गजानन इढोळे गजानन इढोळे ह.ब.प.सुरेश इढोळे विश्वनाथ इढोळे संजु इढोळे बंडु इढोळे अनील इढोळे शालीक इढोळे परीचर कीशोर सरोदे कीसन कव्हर पप्पू गोरे ज्ञानेश्वर इढोळे महेश इढोळे भागवत इढोळे वैभव गुरव संतोष इढोळे लोडू इढोळे सोपान इढोळे संदीप इढोळे मारोती इढोळे राजु इढोळे कुषी सेवा केंद्र संचालक नेतसा भाणुदास इढोळे राम इढोळे,राम इढोळे शेतकरी पुञ यांनी सत्कार केला. ग्रामीण भागातील तरुणही प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालू शकतात. ही बाब अडोळी येथील शेतकरी कुटुंबातील, घरी शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना उमेश दगडू इढोळे यांनी जिद्द करून दाखविली. त्यांची इंडियन आर्मी पदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील युवकही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रचंड मेहनतीने अभ्यास करून अपेक्षीत यश मिळवू शकतात. त्यामुळे उमेश दगडू इढोळे सारखे युवक हे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत असतात. ही बाब हेरून शेतकरी पुञ राम इढोळे व अडोळी गांव करानी यांनी उमेश इढोळे यांचा सत्कार केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button