Uncategorized

होय, आम्ही मतदान केलंय, तुम्ही देखील मतदान करून देशकार्यात सहभागी व्हा

लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असून भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी संपूर्ण परिवारासह विवरे बुद्रुक येथील बूथ वर जाऊन मतदान केले. यावेळी गोदावरी फौंडेशन प्रेरणास्तोत्र श्रीमती गोदावरी पाटील आजी, माजी खासदार डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ वर्षा पाटील, सदस्य डॉ अनिकेत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मतदान करून देश सेवेच्या कार्यात सहभागी होण्याची ही संधी असून जनतेनेही मतदान करावे असे आवाहन डॉ केतकी पाटील यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button