छत्तीसगड मध्ये 20 नक्षलवाद्यांनी केले आत्म समर्पण,9 महिला सह 11 पुरुषांवर होता 33 लाख रुपयाचे बक्षीस!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संपादकीय
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी विरोधात मोहिमेला मोठा यश मिळाले आहे तब्बल 33 लाख रुपयाचे इनाम फासलेल्या वीस नक्षलवाद्यांनी मंगळवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले यामध्ये काही प्रमुख नक्षलवादी कामंडाराचाही समावेश आहे.
ज्यांनी नक्षलवादी कालावयांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये नऊ महिला तक्रा पुरुषांचा समावेश आहे ज्यांच्यावर 33 लाख रुपयांचे बक्षीस आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आत्मसमर्पण नक्षलवाद्या विरोधी अभियानाच्या सातत्यापूर्ण दबावामुळे आणि सरकारच्या पुनर्वासन धोरणाच्या प्रभावामुळे शक्य झाले आहे.
पुनर्वसन धोरणाच्या प्रभावामुळे शक्य झाले आहे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवादी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला यामागे पोलीस आणि प्रशासनाचा सातत्याने आव्हानाचा आणि नक्षलवाद्यांवरील वाढत्या कारवाईचा परिणाम असल्याचे बोललं जात आहे.



